नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई झाली तेव्हा...
नागपूर हिंसाचार प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई झाली तेव्हा...
औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागरपुरात झालेल्या हिंसाचाराचा मुख्य आरोपी म्हणून ज्याचं नाव सांगण्यात आलं आहे, त्या फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली.
हिंसाचारातील आणखी एक आरोपी युसूफ शेख याच्या घराचं बेकायदेशीर बांधकामही पाडण्यात आलं.
पाहा नेमकं काय घडलं.
रिपोर्ट- भाग्यश्री राऊत