'धनंजय मुंडे माझा भाऊ आहे..पण संतोष देशमुख हादेखील माझा भाऊ आहे.' – पंकजा मुंडे

व्हीडिओ कॅप्शन, ‘धनंजय मुंडे माझा भाऊ आहे..पण संतोष देशमुख हादेखील माझा भाऊ आहे.’ – पंकजा मुंडे
'धनंजय मुंडे माझा भाऊ आहे..पण संतोष देशमुख हादेखील माझा भाऊ आहे.' – पंकजा मुंडे

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरणासंदर्भात तसेच बीड जिल्ह्यातील अलीकडच्या घडामोडींबाबत अनेक प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीच्या मंचावर दिली.

महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राष्ट्र-महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी येऊन आपली भूमिका मांडली.