ISRO चं LVM3 रॉकेट भारतासाठी का महत्त्वाचं?

एलएमव्ही 3

फोटो स्रोत, Twitter

इस्रोच्या LVM3 रॉकेटनं श्रीहरीकोटा येथून 26 मार्चच्या सकाळी यशस्वी उड्‌डाण केलं आणि वन वेब कंपनीचे 36 सॅटेलाईट्ससह अवकाशात प्रक्षेपित केले.

या रॉकेटचं यश भारतासाठी आणखी एका कारणामुळे महत्त्वाचं आहे. हे यान भविष्यातल्या भारतीय अंतराळ मोहिमांचा महत्त्वाचा भाग असणार आहे.

व्हीडिओ कॅप्शन, ISRO रॉकेटचं यशस्वी उड्डाण, LVM3 भारतासाठी का महत्त्वाचं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)