इस्रोची नवी भरारी, PSLV-C49/EOS-01 प्रक्षेपण यशस्वी

फोटो स्रोत, TWITTER/@isro
इस्रोचे PSLV-C49/EOS-01चे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. यामध्ये भारताचा EOS उपग्रह आहे. या उपग्रहाचा कृषी, आपत्ती निवारणासाठी उपयोग होईल. या उपग्रहाचं वजन 630 किलो इतकं आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. या केंद्रावरुन करण्यात आलेलं हे 76 वं प्रक्षेपण होतं.
याबरोबर 9 उपग्रह अंतराळात पाठवण्यात भारताला यश आलं आहे. या नऊ उपग्रहांमध्ये 4 अमेरिकेचे, चार लग्झेंबर्गचे आणि 1 लिथुआनियाचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे कौतुक केले आहे. कोव्हिडच्या काळातही शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
कोव्हिडचा काळ सुरू झाल्यापासून इस्रोने केलेलं हे पहिलं प्रक्षेपण आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)