सुनीता विल्यम्स यांच्यासारखं अंतराळवीर होण्यासाठी काय करायला हवे? नासा, इस्रो अशी करतं निवड

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : इस्रो, नासामध्ये अंतराळवीर कसं व्हायचं?
सुनीता विल्यम्स यांच्यासारखं अंतराळवीर होण्यासाठी काय करायला हवे? नासा, इस्रो अशी करतं निवड

सुनीता विल्यम्स - बुच विल्मोर हे अवकाशात झेपावतानाचे, तिथल्या अंतराळ स्थानकात तरंगत तरंगत अनेक कामं करत असल्याचे आणि नंतर तब्बल 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्याचे व्हीडिओज आपण सगळ्यांनीच पाहिले. पण सुनीता विल्यम्स यांच्यासारखं अंतराळवीर होण्यासाठी काय करावं लागतं?

नासा या अंतराळवीरांची निवड कशी करते? समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन - टीम बीबीसी मराठी

निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - निलेश भोसले