अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्करी गोपनीय चर्चेसाठी वापरलेलं सिग्नल अॅप काय आहे? ते किती सुरक्षित आहे?
अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्करी गोपनीय चर्चेसाठी वापरलेलं सिग्नल अॅप काय आहे? ते किती सुरक्षित आहे?
सिग्नल हे मेसेजिंग अॅप सध्या चर्चेत आहे कारण व्हाईट हाऊसमधल्या सिनीयर अधिकाऱ्यांच्या एका सिक्रेट ग्रूपमध्ये चुकून एका संपादकाला अॅड करण्यात आलं. भारतातही सिग्नल उपलब्ध आहे आणि वापरलंही जातं. सिग्नल हे अॅप काय आहे? ते किती सुरक्षित आहे?
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर