आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणावर बीबीसी मराठीच्या मंचावर काय म्हणाले?
आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणावर बीबीसी मराठीच्या मंचावर काय म्हणाले?
महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलेक्टिव्ह न्यूजरूमने बीबीसी मराठीच्या वतीने राष्ट्र-महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या मुलाखतीदरम्यान आदित्य ठाकरेंनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.