ग्राऊंड रिपोर्ट : धारावीच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये मुंबईकर कसे जगत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, धारावीच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये मुंबईकर कसे जगत आहेत?
ग्राऊंड रिपोर्ट : धारावीच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये मुंबईकर कसे जगत आहेत?

धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. पण या भागात असणाऱ्या अंधाऱ्या अरुंद गल्ल्या, छोट्या घरात राहणारी माणसं. या महापालिका निवडणुकींकडून काय अपेक्षा करत आहेत?

पाहा बीबीसी मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट

रिपोर्ट - अल्पेश करकरे

शूट - शाहीद शेख

एडिट - मयुरेश वायंकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)