चंद्रावर जाणाऱ्या मोहिमांसाठी जगभरातल्या अंतराळ संस्था, देशांमध्ये इतकी स्पर्धा का? सोपी गोष्ट
चंद्रावर जाणाऱ्या मोहिमांसाठी जगभरातल्या अंतराळ संस्था, देशांमध्ये इतकी स्पर्धा का? सोपी गोष्ट
2026 हे चांद्र मोहिमांच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचं ठरेल. कारण अपोलो मोहिमांनंतर पहिल्यांदाच एखादं manned mission म्हणजे अंतराळवीरांचा सहभाग असणारी मोहीम चंद्राकडे झेपावेल.
इतर कोणत्या मोहीमा यावर्षी झेपावतील? आणि मुळात हे सगळं कशासाठी सुरू आहे?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)