माजी माओवादी नेते कोबाड गांधी 'डाव्यांना जातीच्या प्रश्नात रस नाहीय' असं का म्हणाले?
माजी माओवादी नेते कोबाड गांधी 'डाव्यांना जातीच्या प्रश्नात रस नाहीय' असं का म्हणाले?
कोबाड गांधी हे माओवादी चळवळीतलं एकेकाळी महत्त्वाचं नाव होतं. 2009 साली त्यांना दिल्लीतून अटक केली गेली. अनेक वर्षं ते तिहार तुरुंगात होते.
डाव्या चळवळीकडे आकर्षित होण्याची कारणं, डाव्या चळवळीने जातीच्या मुद्द्याकडे कितपत लक्ष दिलं, चळवळीपासून दुरावणं आणि प्रस्थापित व्यवस्थेत बदलांची गरज या सगळ्याबद्दल बीबीसी तेलुगूचे संपादक राममोहन यांनी कोबाड गांधी यांच्याशी संवाद साधला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






