No Cost EMI मध्ये खरंच व्याज घेतलं जात नाही का? यात काय काळजी घ्यायची?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: No Cost EMI घेताना काय काळजी घ्यायची?
No Cost EMI मध्ये खरंच व्याज घेतलं जात नाही का? यात काय काळजी घ्यायची?

No Cost EMI, झिरो इंटरेस्ट हे शब्द ई कॉमर्स वेबसाईट्स आणि मोठ्या स्टोअर्सच्या अनेक जाहिरातींमध्ये वापरले जातात...

हे शब्द दिसले, की ती ऑफर अचानक आकर्षक वाटायला लागते.

पण खरंच अशा No cost EMI किंवा व्याजमुक्त ऑफर्स फायद्याच्या असतात का? की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचा तो एक सापळा असतो?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये