तात्या विंचू, हसवाफसवी, टिपरे की गांधी, कोणती भूमिका साकारणं प्रभावळकरांसाठी होतं अवघड?

व्हीडिओ कॅप्शन, दिलीप प्रभावळकर : तात्या विंचू, हसवाफसवी, टिपरे की गांधी, कोणती भूमिका साकारणं होतं अवघड?
तात्या विंचू, हसवाफसवी, टिपरे की गांधी, कोणती भूमिका साकारणं प्रभावळकरांसाठी होतं अवघड?

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला 'दशावतार' हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी प्रभावळकरांशी संवाद साधला.

दशावतारमधील बाबूलीची भूमिका ते रंगभूमी, सिनेमात साकारलेली वेगवेगळी कॅरेक्टर्स, त्यांचं लिखाण या सगळ्यांविषयी त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन