'बिकिनी किलर'ला अटक करणारे 'इन्स्पेक्टर झेंडे'कोण होते?

व्हीडिओ कॅप्शन, ‘बिकिनी किलर’ला अटक करणारे ‘इन्स्पेक्टर झेंडे’कोण होते?
'बिकिनी किलर'ला अटक करणारे 'इन्स्पेक्टर झेंडे'कोण होते?

'इन्स्पेक्टर झेंडे' हा चित्रपट ओटीटीवर रीलिज झाला आहे. ही कहाणी आहे कुख्यात गुन्हेगार चार्ल्स शोभराजला अटक करणाऱ्या मराठी पोलिस अधिकाऱ्याची. त्यांचं नाव आहे मधुकर झेंडे.

एकदा नाही तर दोनदा झेंडे यांनी शोभराज या इंटरनॅशनल क्रिमिनलला अटक केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)