EVM वर संशय घेणारे मारकडवाडीचे लोक राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर मारकडवाडीचे लोक काय म्हणाले?
EVM वर संशय घेणारे मारकडवाडीचे लोक राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर काय म्हणाले?

महाराष्ट्रासहित अनेक राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. मात्र, त्यांच्याही आधी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात असा प्रकार घडल्याचा आरोप तिथल्या गावकऱ्यांनी केला होता.

या लोकांना राहुल गांधीच्या दाव्याबद्दल काय वाटत आहे? जाणून घेऊयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)