सोशल मीडियावर स्टार बनलेलं सांगलीचं कमी उंची असलेलं 'स्वीट मिनी कपल'
सोशल मीडियावर स्टार बनलेलं सांगलीचं कमी उंची असलेलं 'स्वीट मिनी कपल'
सांगली जिल्ह्यातल्या मणदूर नावाच्या छोट्याशा खेड्यात राहणारं हे स्वीट मिनी कपल. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून प्रसिद्ध झालेल्या या जोडीने त्यांच्या उंचीला साजेल असं घर बांधलंय. केवळ मनोरंजनासाठीच व्हीडिओ न बनवता समाजातील समस्यांबाबत देखील त्यांना वेगवेगळे व्हीडिओ बनवायचे आहेत.
रिपोर्ट – आशय येडगे
शूट आणि एडिट – अरिबा अन्सारी
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन






