राजाबाई टॉवरचं घड्याळ 147 वर्षांनंतरही कसं सुरू आहे?

व्हीडिओ कॅप्शन, राजाबाई टॉवरचं घड्याळ 147 वर्षांनंतरही कसं जिवंत आहे?
राजाबाई टॉवरचं घड्याळ 147 वर्षांनंतरही कसं सुरू आहे?

लंडनच्या बिग बेनसारखी रचना असलेलं मुंबईच्या फोर्ट परिसरातील राजाबाई टॉवर आजही दिमाखात उभं आहे.

टॉवरच्या शिखरावरचं ब्रिटिशकालीन घड्याळ आणि दर पंधरा मिनिटांनी ऐकू येणारा घंटानाद गेली 147 वर्षं या व्यस्त शहराला वेळेची जाणीव करून देतो. या घड्याळाला आजही जिवंत ठेवणारे हात आहेत, मुंबईतील 51 वर्षीय महेंद्र गुप्ता.

  • रिपोर्ट- दीपाली जगताप
  • शूट- शरद बढे, शार्दुल कदम
  • व्हीडिओ एडिट- शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)