इटलीच्या या तरुणी मराठी कसं काय बोलतात?

व्हीडिओ कॅप्शन, इटलीच्या या तरुणी मराठी कसं काय बोलतात?
इटलीच्या या तरुणी मराठी कसं काय बोलतात?

योगशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेल्या इटलीच्या तरुणी सोशल मीडियावर मराठी भाषेमुळे व्हायरल झाल्या आहेत.

त्यांचे व्हीडिओ अनेकांनी शेअर केले. या तरुणींना मराठी गाण्यांची गोडी कशी लागली?

रिपोर्ट- भाग्यश्री राऊत

शूट- मनोज आगलावे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)