इथे सारेच 'सेम टू सेम', 100 हून अधिक जुळ्या-तिळ्यांचा अनोखा मेळावा

व्हीडिओ कॅप्शन, एक असं संमेलन जिथे जुळ्या आणि तिळ्यांच्या जोड्या एकत्र येतात.
इथे सारेच 'सेम टू सेम', 100 हून अधिक जुळ्या-तिळ्यांचा अनोखा मेळावा

कोची येथे एक आगळावेगळा मेळावा झाला, ज्यात शंभराहून जास्त जुळ्या आणि तिळ्यांच्या जोड्यांनी हजेरी लावली. अनेकांनी एकसारखे कपडे घालून कार्यक्रम सादर केले.

हा मेळावा ऑल ट्विन्स असोसिएशनने आयोजित केला होता. ही संस्था 2018 मध्ये स्थापन झाली असून जुळ्या आणि तिळ्या भावंडांसाठी असलेल्या एका सोशल मीडिया ग्रुपमधून तिचा एका संस्थेपर्यंतचा प्रवास झाला आहे.

या कार्यक्रमाचा हा रिपोर्ट.

  • व्हीडिओ जर्नलिस्ट- केन्ज उल मुनीर
  • निर्मिती- शैली भट, विष्णु प्रकाश नल्लाथंबी