असं गाव जिथं आधी पैलवानांना ऑलिव्ह तेलानं अंघोळ, मग कुस्ती; याचा नेमका इतिहास काय?
असं गाव जिथं आधी पैलवानांना ऑलिव्ह तेलानं अंघोळ, मग कुस्ती; याचा नेमका इतिहास काय?
पूर्व युरोपात बल्गेरियातील चेरना गावात पैलवान तेलाने माखून कुस्ती खेळतात. पैलवानांना कुस्तीआधी चक्क ऑलिव्ह ऑईलने आंघोळ घातली जाते.
इथे ऑटोमन तुर्कांचं राज्य असल्यापासून हा खेळ सुरू आहे. या खेळाचा नेमका इतिहास काय आहे? तो अजूनही का खेळला जातो? जाणून घ्या या रिपोर्टमधून...
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)