दात कसे घासायचे? तोंडाच्या आरोग्याविषयी सारंकाही समजून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, दात कसे घासायचे? तोंडाच्या आरोग्याविषयी सारंकाही समजून घ्या
दात कसे घासायचे? तोंडाच्या आरोग्याविषयी सारंकाही समजून घ्या

दातांच्या आणि तोंडाच्या आरोग्याकडे आपण किती लक्ष देतो? म्हणजे दात दुखायला लागला की मगच आपल्याला जाग येते.

पण दिवसातून किती वेळा दात घासायचे आणि कसे घासायचे? कशी घ्यायची दातांची आणि संपूर्ण तोंडाची काळजी... जाणून घेऊयात

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)