'हिरव्याला फेकून द्या म्हटले होते...' मनपा निवडणुकीतील यशावर MIM चे इम्तियाज जलील काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, महापालिका निवडणुकीत 125 नगरसेवक कसे निवडून आणले? MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणतात…
'हिरव्याला फेकून द्या म्हटले होते...' मनपा निवडणुकीतील यशावर MIM चे इम्तियाज जलील काय म्हणाले?

महापालिका निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मोठं यश मिळालं आहे. निवडणुकीत राज्यभरात एमआयएमचे 125 नगरसेवक निवडून आले.

एमआयएमला हे यश कसं मिळालं? जिथे स्पष्ट बहुमत नाही तिथे कुणासोबत जाणार? या प्रश्नांवर MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काय उत्तरं दिली पाहूयात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)