पुण्यात अजित पवार - शरद पवारांचा भाजपने कसा पराभव केला?
पुण्यात अजित पवार - शरद पवारांचा भाजपने कसा पराभव केला?
पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि दोन्ही पवारांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळाला होता.
अजित पवार आणि शरद पवार या दोघांनी पुणे तसंच पिंपरी चिंचवड येथे एकत्र येत भाजपविरोधात आव्हान उभं केलं होतं.
पण प्रत्यक्ष निकालांमध्ये पुण्यात भाजपने राष्ट्रवादीचं आव्हान सपशेल मोडून काढलं. पुण्याचे माजी महापौर आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत काय म्हटलं? पाहा..
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन



