'तो केवळ हाडाचा सापळा झालाय,हमासचं हे वेगळ्या प्रकारचं क्रौर्य'

व्हीडिओ कॅप्शन, 'तो केवळ हाडाचा सापळा झालाय,हमासचं हे वेगळ्या प्रकारचं क्रौर्य’
'तो केवळ हाडाचा सापळा झालाय,हमासचं हे वेगळ्या प्रकारचं क्रौर्य'

एव्हतार डेव्हिडचा तो फोटो आणि व्हीडिओ पाहून त्याच्या भावाला धक्काच बसला आहे. 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलमध्ये घुसून हल्ले केले, तेव्हापासून एव्हतार हमासच्या ताब्यात आहे.

हमासच्या हल्लेखोरांनी त्याला एका म्युझिक फेस्टिव्हलमधून उचलून ओलीस ठेवलं होतं. हमासने नुकताच त्याचा एक व्हीडिओ प्रसिद्ध केलाय, ज्यात 24 वर्षाचा एव्हतार एका अरुंद जागेत अंग चोरून बसलेला दिसतोय.

पाहा रिपोर्ट

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)