सेक्ससाठी संमतीचं कायदेशीर वय 16 वर्षांवर आणावं का? तरुणाई काय म्हणते?
सेक्ससाठी संमतीचं कायदेशीर वय 16 वर्षांवर आणावं का? तरुणाई काय म्हणते?
ज्येष्ठ विधीतज्ज्ञ इंदिरा जयसिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वाची याचिका दाखल केली.
त्यात त्यांनी लैंगिक संमतीचं वय (age of consent) 18 वर्षांवरुन 16 वर्षं करण्याची मागणी केली आहे.
पण याबाबत तरूणांना काय वाटतं? पाहा
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)