हृदयरोगाचा धोका कसा कमी करायचा? हृदयाचं वय कसं ओळखायचं?
हृदयरोगाचा धोका कसा कमी करायचा? हृदयाचं वय कसं ओळखायचं?
आपल्या शरीराची काळजी जर आपण नीट घेतली नाही, तर काय होतं... थकवा येतो, आजारपणं येतात. शरीरातल्या अवयवांचं आणि अगदी हृदयाचंही तसंच आहे.
त्याची देखभाल केली नाही - तर ते देखील कमकुवत होतं. जसं आपलं वय वाढतं, तशी शारीरिक हालचाल कमी होते. आणि परिणामी हृदयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात, कडक होऊ शकतात.
यामुळे हृदयक्रियेवर परिणाम होण्याची किंवा मग कधी रक्तदाब वाढण्याची भीती असते. म्हणूनच तुमची जीवनशैली, सवयी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हृदयाचं वय कसं मोजतात?
पाहा हा व्हीडिओ
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






