'हमाली करता करता इन्स्टाग्रामवर फेमस झालो' पाहा बॉडीबिल्डर रोशन भजनकर यांचा प्रवास
'हमाली करता करता इन्स्टाग्रामवर फेमस झालो' पाहा बॉडीबिल्डर रोशन भजनकर यांचा प्रवास
अमरावतीच्या वरुडा गावचे रोशन भजनकर इन्स्टाग्रामर आहेत. दिवसभर रेल्वेत हमाल म्हणून काम करतात. बॉडी बिल्डिंग ही त्यांची पॅशन आहे. याच पॅशनने त्यांना इन्स्टाग्रामवर अफाट प्रसिद्धी मिळवून दिली.
रिपोर्ट- नितेश राऊत
शूट- शार्दुल गोळे
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर