कल्याणमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने रिसेप्शनिस्टला मारहाण का केली?

व्हीडिओ कॅप्शन, कल्याणमध्ये रुग्णाच्या नातलगाने रिसेप्शनिस्टला मारहाण का केली?
कल्याणमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने रिसेप्शनिस्टला मारहाण का केली?

कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्टला रुग्णाच्या नातेवाईकाने मारहाण केली. डॉक्टरला भेटण्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मात्र, आरोपीच्या नातेवाईकांनी या महिलेने आधी वाद सुरू केल्याचं तसंच तिनेही रुग्णाला मारल्याचं सांगितलं.

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या या व्हीडिओतून.