ऑफिसमध्ये कुणावर प्रेम करताय? मग 'या' गोष्टी करू नका
ऑफिसमध्ये कुणावर प्रेम करताय? मग 'या' गोष्टी करू नका
कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये किस-कॅमवर एक जोडपं दिसलं आणि ऑफिसमधलं एक अफेअर उघडकीला आलं. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या क्लिपमध्ये झळकलेल्या कंपनीच्या CEOला राजीनामा द्यावा लागला आहे, शिवाय कंपनीच्या तर महिला होती HR.
यानंतर सर्वत्र चर्चा सुरू आहे ती Office Romance ची, म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी समजा तुम्ही कुणाच्या प्रेमात पडलात... तर काय?
- लेखन - टीम बीबीसी मराठी
- निवेदन - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - राहुल रणसुभे






