उद्धव-राज कधी युती करणार? ठाकरेंच्या या उत्तरामुळे युतीबाबतची साशंकता वाढली

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव-राज कधी युती करणार? ठाकरेंच्या या उत्तरामुळे युतीबाबतची साशंकता वाढली...
उद्धव-राज कधी युती करणार? ठाकरेंच्या या उत्तरामुळे युतीबाबतची साशंकता वाढली

खासदार संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची मुलाखत सध्या चर्चेत आहे.

या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती करणार का?', 'ठाकरे-राज कधी एकत्र येणार?' या प्रश्नांची दिलेली उत्तरं युतीबाबतची साशंकता अधिकच वाढवतात.

पण उद्धव ठाकरे युतीबाबत इतक्या तोलूनमापून का बोलत आहेत? पाहा बीबीसी प्रतिनिधी मयूरेश कोण्णूर यांचं विश्लेषण.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)