प्रवीण गायकवाड भाजप, बावनकुळे आणि हल्ल्याबाबत नेमके काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, हल्ल्यानंतर भाजप आणि बावनकुळेंवर आरोप करताना प्रवीण गायकवाड काय म्हणाले?
प्रवीण गायकवाड भाजप, बावनकुळे आणि हल्ल्याबाबत नेमके काय म्हणाले?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथे हल्ला झाला. हा हल्ला करणारा आरोपी भाजप कार्यकर्ता असल्याने पक्षावरही आरोप झाले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षावरचे आरोप फेटाळले आहेत पण प्रवीण गायकवाड यांनी या कटाचे धागेदोरे त्यांच्यापर्यंत जात असल्याचं म्हटलं आहे.