संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे कोण?
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे कोण?
संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाल्यानंतर दीपक काटे आणि भाजपचं कनेक्शन चर्चेत आलं. पण भाजपने मात्र या हल्ल्याशी पक्षाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय.
मग हा दीपक काटे आहे तरी कोण आणि तो अशा प्रकारे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे का?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)