विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी आणावी का? पुणेकरांचं म्हणणं काय?

व्हीडिओ कॅप्शन, विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी आणावी का? पुणेकर म्हणतात...
विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी आणावी का? पुणेकरांचं म्हणणं काय?

पुणे शहर गणेशोत्सवासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. मानाच्या गणपतीसोबतच विसर्जन मिरवणुकीचं आकर्षण विशेषतः तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. मात्र अलीकडे, या उत्सवात डीजेच्या प्रचंड आवाजामुळे निर्माण होणाऱ्या त्रासामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.

विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी आणावी का? यावर पुणेकरांचं मत काय आहे?