एअर इंडियाच्या विमानात काय घडलं असावं? निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचं सविस्तर विश्लेषण

व्हीडिओ कॅप्शन, एअर इंडियाच्या विमानात काय घडलं असावं?, निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचं सविस्तर विश्लेषण
एअर इंडियाच्या विमानात काय घडलं असावं? निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचं सविस्तर विश्लेषण

अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्या विमान अपघाताविषयीचा प्राथमिक अहवाल प्रकाशित झाला आहे.

यानंतर या अहवालात दिलेलं पायलट्समधलं संभाषण आणि विमानातले फ्यूएल स्विचेस चर्चेत आहेत.

हा अहवाल नेमकं काय सांगतो, याविषयी निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांचं सविस्तर विश्लेषण.