अमेरिकेतील अहवालात 2018 मध्येच फ्यूल स्विचबाबत कोणता इशारा देण्यात आला होता?
अमेरिकेतील अहवालात 2018 मध्येच फ्यूल स्विचबाबत कोणता इशारा देण्यात आला होता?
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामागचं प्राथमिक कारण स्पष्ट करणारा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
हा अहवाल जाहीर झाल्यानंतर विमानांमधले फ्यूएल स्विचेस चर्चेत आहेत. तसंच या फ्लूएल स्विचविषयी अमेरिकेतला एक अहवालही पुन्हा प्रकाशात आलाय.
2018 साली अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अथॉरिटीनं या फ्यूएल स्विचेसच्या लॉकिंग यंत्रणेतील संभाव्य बिघाडाबद्दल ऑपरेटर्सना सावध केलं गेलं होतं.





