मुंबई स्फोटातल्या 12 आरोपींची कोर्टाने 19 वर्षांनी सुटका का केली?
मुंबई स्फोटातल्या 12 आरोपींची कोर्टाने 19 वर्षांनी सुटका का केली?
11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी मुंबईतल्या सात लोकल ट्रेनध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं सर्व 12 आरोपींची शिक्षा रद्द करून त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.
न्यायमूर्ती किलोर आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या खंडपीठानं हा निर्णय घेताना काय म्हटलं आहे?
लेखन - निवेदन : जान्हवी मुळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






