डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तसे पाकिस्तानात मोठे तेलसाठे आहेत का?
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तसे पाकिस्तानात मोठे तेलसाठे आहेत का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या तेलसाठ्यांमधून तेल मिळवण्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात करार झाला आहे.
ट्रूथ या सोशल मीडिया वेबसाइटवरून केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेचा पाकिस्तानसोबत असा एक करार झाला आहे, ज्याअंतर्गत दोन्ही देश पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील.
पण खरंच पाकिस्तानमध्ये किती तेलसाठे आहेत? ट्रम्प यांच्या दाव्यात किती तथ्यं आहे?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



