नागपूरची दिव्या देशमुख वर्ल्ड कपपर्यंत कशी पोहोचली?
नागपूरची दिव्या देशमुख वर्ल्ड कपपर्यंत कशी पोहोचली?
नागपूरला राहणारी दिव्या देशमुख तशी अपघातानंच बुद्धिबळाकडे वळली. अगदी पाच वर्षांची असताना ती बहिणीसोबत बॅडमिंटन खेळायला जायची.
पण, रॅकेटचा आकार दिव्यापेक्षाही मोठं असल्यानं तिला ते जमत नसे. तिथेच बुद्धीबळ अकाडमीही होती, जिथे दिव्याला या खेळाची ओळख झाली.
रिपोर्टिंग - भाग्यश्री राऊत, जान्हवी मुळे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






