दलित तरुणाला 'गायचोर' म्हणून मारहाण कुणी केली?
दलित तरुणाला 'गायचोर' म्हणून मारहाण कुणी केली?
कथित गोरक्षकांनी गायचोरीचा आरोप करत एका दलित तरुणास बेदम मारहाण करण्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात घडली.
ही घटना 25-26 जुलैच्या दरम्यानची आहे, मात्र या मारहाणीचे काही व्हीडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय.
पाहा नेमकं काय घडलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






