मराठी बोलण्यावरून मीरा भाईंदरमध्ये मारहाण, मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले?

व्हीडिओ कॅप्शन, मीरा भाईंदर मारहाण प्रकरणावर राज आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मराठी बोलण्यावरून मीरा भाईंदरमध्ये मारहाण, मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती.

या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (3 जुलै) शहरातील व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत आंदोलन केलं. या प्रकरणावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय म्हणाले?