उद्धव ठाकरे - राज ठाकरेंच्या मामांनी सांगितली कुटुंबाची इच्छा
उद्धव ठाकरे - राज ठाकरेंच्या मामांनी सांगितली कुटुंबाची इच्छा
ठाकरे बंधू वरळीत मेळावा घेत आहेत. हे दोघे भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येतील का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
कुटुंबाला याबद्दल काय वाटतं? ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी याबद्दल काय सांगितलं?