'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी,' उद्धव आणि राज ठाकरे काय म्हणाले?
'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी,' उद्धव आणि राज ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येत वरळीत मेळावा घेतला. या भाषणात बोलताना उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं म्हटलं.
आपल्या भाषणांची सुरुवातही दोघा भावांनी सारखीच केली. काय म्हणाले ठाकरे? पाहा