एकनाथ शिंदे अमित शाहांसमोर 'जय गुजरात'शिवाय आणखी काय म्हणाले?
एकनाथ शिंदे अमित शाहांसमोर 'जय गुजरात'शिवाय आणखी काय म्हणाले?
पुण्यात गुजराती समाजाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जय हिंद, जय महाराष्ट्र या घोषणेनंतर जय गुजरात अशीही घोषणा दिली.
या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.