मोबाईलवर खरंच भूकंपाचा अलर्ट येऊ शकतो? गुगलची ही यंत्रणा नेमकं कशी काम करते?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: भूकंपाचा इशारा देणारी गुगलची यंत्रणा कशी काम करते?
मोबाईलवर खरंच भूकंपाचा अलर्ट येऊ शकतो? गुगलची ही यंत्रणा नेमकं कशी काम करते?

गुगलने Android Earthquake Alerts ही भूकंपाच्या धोक्याची पूर्वसूचना देणारी सिस्टीम 2020 मध्ये लाँच केली. पण 2023 मध्ये जेव्हा तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंप झाला, तेव्हा लोकांना सावध करण्यात ही यंत्रणा अपयशी ठरल्याचं गुगलने मान्य केलंय.

गुगलची ही यंत्रणा कशी काम करते? आणि भूकंपांची खरंच अशी पूर्वसूचना मिळू शकते का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : गुलशनकुमार वनकर

एडिटिंग : अरविंद पारेकर