डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आणि यापासून आपण सावध कसं रहायचं? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट होतेय, हा फोन कट करू नका नाहीतर...'
डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय आणि यापासून आपण सावध कसं रहायचं? - सोपी गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ताज्या ‘मन की बात’मध्ये डिजिटल अरेस्टचा उल्लेख केला.

आपण पोलीस वा तपास अधिकारी असल्याचं भासवत एखाद्या व्यक्तीला वेठीला धरून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे.

डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? खरंच पोलीस असं कुणाला डिजिटल अरेस्ट करू शकतात का? फ्रॉडचा हा नवा प्रकार काय आहे? त्यापासून सावध कसं रहायचं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल.

  • रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - अरविंद पारेकर