सोपी गोष्ट: नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं?
सोपी गोष्ट: नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं?

जेफ्री हिंटन यांना 2024 साठीचं भौतिकशास्त्राचं नोबेल AI मध्ये पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांच्यासोबत विभागून मिळालंय.

जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं? आणि ज्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा इतका मोठा वाटा आहे, तेच त्यांना धोकादायक का वाटतं?

आजची सोपी गोष्ट याचबद्दल

रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - अरविंद पारेकर