अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने सांगली, कोल्हापूरमध्ये पूर येणार का?

व्हीडिओ कॅप्शन, अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने सांगली, कोल्हापूरमध्ये पूर येणार का?
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याने सांगली, कोल्हापूरमध्ये पूर येणार का?

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसेल आणि पावसाळ्यात पुन्हा पूरस्थितीला तोंड द्याव लागेल म्हणून कृष्णा नदीकाठचे रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. पूराच्या कारणांविषयी स्थानिक नेते आणि राजकीय नेत्यांमध्ये मतभेद आहेत. महाराष्ट्र सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट करत कर्नाटक सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

रिपोर्ट- सरफराज सनदी

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर