पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 1500 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त, कुदळवाडीत नेमकं काय सुरू?

व्हीडिओ कॅप्शन, 'बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा, सगळ्यांनाच का त्रास देताय?', कुदळवाडीतल्या लोकांची तक्रार
पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 1500 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त, कुदळवाडीत नेमकं काय सुरू?

पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीत महापालिकेने कारवाई करत 1500 पेक्षा अधिक इमारती जमीनदोस्त केल्या. यामागे अनेक कारणं दिली जातायत.

अनधिकृत बांधकाम, रोहिंग्यांची घुसखोरी ही त्यापैकी काही. पण ज्यांना या कारवाईचा फटका बसला त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे? पाहा प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा रिपोर्ट