'लग्नासाठी धर्म नाही तर मनं जुळली पाहिजेत'
'लग्नासाठी धर्म नाही तर मनं जुळली पाहिजेत'
ज्योती आणि वाहीद यांनी जात आणि धर्मापलीकडे जाऊन आपलं आयुष्य जगायचं ठरवलं. त्यांच्या प्रवासात असंख्य आव्हानं आली. मात्र, त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. ज्योती यांचं म्हणणं आहे की दोन व्यक्तींना एकत्र राहण्यासाठी धर्मानं एक असणं गरजेचं नाही. त्यांची मनं जुळली पाहिजे, त्यांच्यात एकी असली पाहिजे. ज्योती आणि वाहिद यांचा हा प्रवास 33 वर्षांपासून सुरू आहे.






