उकळवलेलं की RO फिल्टरचं, कोणतं पाणी किती चांगलं? - सोपी गोष्ट
उकळवलेलं की RO फिल्टरचं, कोणतं पाणी किती चांगलं? - सोपी गोष्ट
पुण्यामध्ये गियान बारे सिंड्रोमचा प्रसार पिण्याच्या पाण्याद्वारे झाल्याचं समोर आलंय. घरांपर्यंत नळाद्वारे पुरवलं जाणारं पाणी, उकळवलेलं पाणी, फिल्टरचं RO पाणी यापैकी पिण्यासाठी कोणतं पाणी सुरक्षित आहे?
यातल्या कोणत्या पाण्याची शुद्धता जास्त असते? पाण्यातल्या पोषणमूल्यांच्या दृष्टीने कोणतं पाणी पिणं चांगलं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
- एडिटिंग : शरद बढे






