‘सोलर किड्स’ सूर्य मावळताच या भावांचं शरीर काम करत नाही, 'हे' आहे कारण

व्हीडिओ कॅप्शन, ‘सोलर किड्स’ सूर्य मावळताच या भावांचं शरीर काम करत नाही कारण…
‘सोलर किड्स’ सूर्य मावळताच या भावांचं शरीर काम करत नाही, 'हे' आहे कारण

एका विचित्र आजाराने ग्रस्त असलेले हे भाऊ 2016 मध्ये चर्चेत आले. त्यांना 'सोलर किड्स' असं म्हटलं जाऊ लागलं.

बलुचिस्तानमध्ये राहणारे हे भाऊ दिवसा कोणत्याही वेळी सामान्य माणसांसारखे फिरू शकतात, पण सूर्य मावळताच त्यांच्या शरीरातील अवयव काम करत नाहीत. ते काही हालचालही करू शकत नाहीत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)